हिंदी विश्वविद्यालयाच्या २९व्या स्थापना दिनानिमित्त गीत, संगीत आणि नृत्याने भारलेला परिसर
वर्धा, ०९ जानेवारी २०२५: महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाने गुरुवार, ०८ जानेवारी रोजी आपला २९वा स्थापना दिवस साजरा केला. या प्रसंगी विश्वविद्यालयाच्या वाचस्पती भव...
