फक्त 11 दिवसांत ‘धुरंधर 2’चा बॉक्स ऑफिसवर धडाका; रणवीर सिंहच्या चित्रपटाने पुष्पा 2: द राइजलाही टाकलं मागे!
बॉलिवूडमध्ये सध्या एकच नाव गाजत आहे आणि ते म्हणजे धुरंधर 2: द रिव्हेंज. अवघ्या 11 दिवसांत या चित्रपटाने जे यश मिळवलं आहे, ते अभूतपूर्व मानलं जात आहे. ...
