ABHA Card अनिवार्य! शिक्षकांना मिळणार ५ लाखांचे जबरदस्त विमाकवच; शिक्षण विभागाचे तातडीचे आदेश
ABHA Card : शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ५ लाखांचे विमाकवच; ‘हे’ कार्ड काढणे बंधनकारक, शिक्षण विभागाचे तातडीचे आदेश
राज्यातील जिल्हा परिषद तसेच १०० टक्के अनुदानित खासगी शाळांम...
