Payal Nag : हात-पाय नसतानाही इतिहास! शीतल देवीवर मात करत सुवर्णपदकावर कोरलं नाव
अदम्य जिद्द, अचूक लक्ष्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर पायल नागचा जागतिक मंचावर थरारक विजय
बँकॉकमध्ये भारताचा झेंडा उंचावला
जागतिक पॅरा तिरंदाजी विश्वचषक मालिकेत भारताच्या युवा खे...
