IND vs SA 1st T20I: हार्दिकच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने उभारल्या 175 धावा ; दक्षिण आफ्रिकेसमोर 176 धावांचं आव्हान
कटकमधील पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर जिंकण्यासाठी 176 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. सुरुवातीच्या अपयशानंतर ऑलराउंडर हार्दिक पांड्या याने स्फोटक खेळी ...
