लग्नाआधी हळदीचा समारंभ ठरला जीवघेणा; मध्य प्रदेशातील हृदयद्रावक घटना
“आनंदाचं घर क्षणात शोकसागरात”; हळदीच्या रिएक्शनमुळे वधूचा दुर्दैवी मृत्यू
मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील कसरावद नगर येथे घडलेली एक धक्कादायक घटना सध्या संपूर्ण देशभर चर्चेत आहे...
