DC vs GT : शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला थरार, गुजरातचा 1 धावेने विजय; दिल्लीचा पहिला पराभव
मुंबई : आयपीएल 2026 मध्ये बुधवारी खेळवण्यात आलेल्या दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना खऱ्या अर्थाने क्रिकेटप्रेमींसाठी रोमांचक ठरला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्य...
