देऊळगाव साकरशा : 1996-97 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे श्री सरस्वती विद्यालयामध्ये स्नेहसंमेलन, शाळेला 50 हजार रुपयांच्या भेटवस्तूंचा गौरव
देऊळगाव साकरशा – श्री सरस्वती विद्यालय, देऊळगाव साकरशा येथे 1996-97 इयत्ता दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसं...
