Gmail युजर्स सावधान! गुगलने बदलला 15GB फ्री स्टोरेजचा नियम; Fake Accounts रोखण्यासाठी मोठे पाऊल
इंटरनेट विश्वातील आघाडीची टेक कंपनी Google ने Gmail युजर्ससाठी मोठा बदल जाहीर केला आहे. आतापर्यंत नवीन Google Account तयार होताच युजर्सना Gmail, Google Drive आणि ...
