अरे देवा! सोन्याच्या किंमती पुन्हा वाढल्या; आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1.64 लाखांवर, चांदीतही मोठी उसळी
गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम सोने-चांदीच्या दरांवर होताना दिसत आहे. मध्य पूर्वेत निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे गुंतवणूकदार पुन्हा सुरक्षित...
