Meta Layoffs 2026 : AI च्या शर्यतीत मेटाची मोठी कर्मचारी कपात? 15 हजारांहून अधिक नोकऱ्यांवर टांगती तलवार
जागतिक टेक क्षेत्रात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपातीचे संकेत मिळत आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी Meta Platforms मध्ये मोठ्या प्रमाणावर ...
