Putin India Visit : मोदी–पुतिन भेटीकडे जगाचं लक्ष; संरक्षण करारामुळे पाकिस्तानची धडधड वाढली
नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन आज विशेष विमानाने भारत दौऱ्यावर दाखल झाले असून उद्या सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांची महत्त्वाची शिखर बैठक होणार...
