India Economy Growth 2026-27 : मूडीजचा अहवाल दाखवतो भारताची वेगवान प्रगती
India Economy Growth : मूडीजच्या ‘ग्लोबल मॅक्रो आऊटलूक 2026-27’ अहवालानुसार, भारत G-20 देशांमध्ये सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहणार आहे. अमेरिकेच्या टॅरिफला काही फरक नाही.
...
