ऑरेंज डेने खुलली बालसृष्टी; रंग, आनंद आणि छोट्या कलाकारांची जादू सेंट पॉल्स अकॅडमीमध्ये
सेंट पॉल्स अकॅडमीमध्ये रंगतदार ‘ऑरेंज कलर डे’ उत्साहात साजरा
नर्सरी ते सिनियर केजीपर्यंतच्या लहानग्यांचा रंगतदार सहभाग; नृत्य, फॅन्सी ड्रेस आणि फॅशन शोने रंगली शाळा
अकोट शहरातील...
