पी. एन. ठाकूर यांचा पान टपरीपासून 400 आउटलेट्सपर्यंतचा प्रवास; 2 लाखांची गुंतवणूक ठरली गेमचेंजर
पी. एन. ठाकूर यांनी पान टपरीला बनवलं देशभरातलं मोठं ब्रँड
मुंबई | प्रतिनिधी : कोणताही व्यवसाय लहान नसतो, योग्य नियोजन, चिकाटी आणि वेगळा विचार असेल तर अगदी छोटासा ...
