मुर्तिजापूर एपीएमसीत कोटींचा गैरव्यवहार…! बाजार शुल्कासह सुमारे ९.९९ लाखांची थकबाकी ; ‘अ’ वर्ग परवाना धारकाविरुद्ध सिटी पोलिसांत तक्रार
मुर्तिजापूर – कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) कोटींचा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला आहे. ‘अ’ वर्ग परवाना धारकाने मागील तीन महिन्यांत ४,५२८.६६ क्विंट...
