Fake Job Hiring Scam: नोकरीच्या खोट्या जाहिरातींचा सुळसुळाट, कंपन्यांचा ‘Ghost Hiring’ खेळ उघड!
आजच्या स्पर्धात्मक युगात नोकरी मिळवणे हे आधीच कठीण झाले आहे. त्यातच आता ‘Ghost Hiring’ म्हणजेच बनावट नोकरी भरतीचा प्रकार भारतात मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. 2024 मध्ये अनेक नामांक...
