डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचा बहुमूल्य उपक्रम; विधवा महिलेला रक्तपुरवठा करून दिला जीवनदायी आधार
निंबा अंदुरा सर्कलमधील नया अंदुरा येथे स्थापन करण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान बहुउद्देशीय समितीने सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य आणि अनुकरणीय उपक्रम राबवला आहे...
