UK Emergency Flood Crisis 2025: इंग्लंडमध्ये मध्यरात्री घोषित ‘मोठी इमर्जन्सी’, भयानक पूरस्थितीनं देश हादरला
UK Emergency Flood Crisis मुळे इंग्लंडमध्ये मध्यरात्री 1.30 वाजता इमर्जन्सी घोषित. प्रचंड पाऊस, नदीत आलेला भयंकर पूर, 12,000 नागरिकांचे स्थलांतर, 58 Flood Warnings आणि 150+ अलर्ट. ...
