WhatsApp खरंच सुरक्षित आहे का? Elon Musk यांच्या दाव्याने खळबळ; Meta कडून स्पष्टीकरण
डिजिटल युगात संवादासाठी सर्वाधिक वापरले जाणारे अॅप म्हणजे WhatsApp. अब्जावधी युजर्स रोजच्या आयुष्यातील खाजगी आणि व्यावसायिक संवादासाठी या अॅपचा वापर करतात. मात्र, अलीकडेच जगातील ...
