इलॉन मस्क यांचा कोविड-19 लसीबाबत मोठा दावा; जगभरात नव्या वादाला तों
एलॉन मस्क म्हणाले – “मला मरत असल्यासारखे वाटले”
जगप्रसिद्ध उद्योगपती आणि टेस्ला व स्पेसएक्सचे सीईओ इलॉन मस्क यांनी कोविड-19 लसीच्या दुष्परिणामांबाबत पुन्हा एकदा खळबळजनक विधान केलं...
