Viral Video: भिंत आणि लिफ्टच्या मध्ये चिरडला जाणार होता; थरारक अपघातातून थोडक्यात बचाव
गुजरातमधील वलसाड शहरातून समोर आलेल्या एका धक्कादायक घटनेने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. उंच इमारतींमधील लिफ्टच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा प्रकार सध्या सोशल मीडियावर...
