चीनचा मोठा धमाका! 24 तासांत 30,000 इलेक्ट्रिक कार बुकिंग – भारताच्या एकूण विक्रीलाही मागे टाकले
जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची (EV) मागणी झपाट्याने वाढत असताना, चीनने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. चीनमधील आघाडीची इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी BYD ने नुकतीच आपली नवीन फ...
