मुंबईतील गणेश मूर्तिकारांसाठी मोठी गूड न्यूज! BMC ने दिली पर्यावरणपूरक मंडपांसाठी विनामूल्य परवानगी
गणेश उत्सवास आगमन झालं आणि त्यासोबतच मुंबईतील गणेश मूर्तिकारांसाठी मोठी गूड न्यूज आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) २०२६ साली पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा करण्यासाठी आणि...
