“6 मिनिटांचा काळोख! 2027 चं भयानक सूर्यग्रहण – दिवसातच रात्र, भारतावर काय परिणाम?”
“दिवसाच होणार रात्र!” – 2027 मधील ऐतिहासिक सूर्यग्रहणाची जगभरात उत्सुकता
2 ऑगस्ट 2027 हा दिवस खगोलशास्त्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाणार आहे. या दिवशी होणारे
