अकोला : अधिक मासातील धार्मिक स्नानादरम्यान 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू, मुलाला वाचवताना आईचाही अंत
अधिक मासातील धार्मिक स्नान ठरले जीवघेणे; मुलाला वाचवताना आईचाही मृत्यू, समशेरपूर गाव शोकसागरात
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील समशेरपूर येथे अधिक मासानिमित्त धार्मिक स्न...
