ज्येष्ठ अभिनेत्री पावला श्यामला यांच्यावर ओढावलं संकट; रस्त्यावर सापडल्या वाईट अवस्थेत, निर्माता दिल राजू देवदूतासारखे धावून आले
चित्रपटसृष्टीतील कलाकारांचे आयुष्य बाहेरून जितकं आलिशान आणि ग्लॅमरस दिसतं, तितकंच ते आतून संघर्षमय असू शकतं. अनेक कलाकार आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर करतात, प्रस...
