उन्हाळ्यात चिकन की मटण ? डॉक्टरांचा सल्ला: पचन, उष्णता आणि योग्य स्वयंपाक पद्धती जाणून घ्या
उन्हाळ्याच्या कडाक्याच्या तापमानात आहाराबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक असते. विशेषतः मांसाहार करणाऱ्यांसाठी “चिकन की मटण?” हा प्रश्न नेहमीच उपस्थित होतो. गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. द...
