ICMR च्या अहवालानुसार भारतीय जेवण पोषणाच्या दृष्टीने अपुरे ,प्रोटीन केवळ 10 टक्के
ICMR चा अहवाल : भारतीय जेवण रुचकर पण आरोग्यासाठी हानिकारक
भारतीय आहाराला जगभरात त्याच्या स्वाद, मसाल्यांच्या विविधतेसाठी आणि पारंपरिक पद्धतींसाठी विशेष ओळख आहे. भारतातील प्रत्येक ...

