‘धुरंधर २’चा बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम; १६ व्या दिवशीही कोट्यवधींची कमाई
बॉलिवूडमध्ये सध्या धुरंधर २ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. रणवीर सिंग याच्या दमदार अभिनयामुळे आणि अॅक्शन-पॅक्ड कथानकामुळे या सिनेमाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. रिलीजच्या...
