Virat Kohli Favourite Movie: मॅचपूर्वी मनःशांतीसाठी विराट कोहली पाहतो ‘ढोल’; राजपाल यादवच्या कॉमेडीचा फॅन
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज Virat Kohli आपल्या आक्रमक खेळासाठी आणि फिटनेससाठी ओळखला जातो, मात्र मैदानाबाहेर तो तितकाच साधा आणि मनोरंजनप्रिय ...
