Earthquake News: जम्मू-कश्मीर ते दिल्ली हादरले! सलग धक्क्यांनी नागरिकांत भीतीचं वातावरण
राजधानी दिल्ली-एनसीआरसह जम्मू-कश्मीर आणि चंदीगड परिसरात काल रात्री भूकंपाचे तीव्र धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली. अचानक आलेल्या या हादऱ्यांमुळे अनेक ठिकाणी लोक घरा...
