शिक्षक भरतीच्या न्यायालयाच्या आदेशावर राहुल गांधींचा हल्लाबोल
अलाहाबाद हायकोर्टाने यूपीमधील 69 हजार शिक्षकांच्या भरतीची
गुणवत्ता यादी रद्द करण्याचे आदेश दिल्यानंतर देशभरात राजकारण
तापले आहे. आता या प्रकरणावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते...