मोठी बातमी! बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, 24 आणि 25 मार्चला बँका राहणार सुरु, नेमक्या काय आहेत मागण्या?
बँकेचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. बँक कर्मचाऱ्यांनी (bank employees) दोन दिवस करण्यात येणार संप (Strike) मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Bank : बँकेचे व्यवहार करणाऱ...