IMD कडून हाय अलर्ट Cyclone Shakti Alert: महाराष्ट्रावर येतंय भीषण संकट! पुढील 48 तास अति धोक्याचे
महाराष्ट्रावर घोंगावतंय ‘शक्ती’ चक्रीवादळ
भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यासाठी हाय अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रात पावसाचा तडाखा संपायचं नाव घेत नाही. काही दिवसांपूर्वीच मुस...