“कप बशी प्रमोशनदरम्यान पूजा सावंतच्या गाडीला मोठा धक्का”; 3 वाहनांचा भीषण अपघात
काशीळ येथे ‘कप बशी’ प्रमोशनदरम्यान मोठा अपघात; पूजा सावंतच्या गाडीचा तीन वाहनांच्या धडकेत समावेश
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेल्या ‘कप बशी’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनद...
