इंधन दरवाढीचा ‘प्रीमियम’ फटका! औद्योगिक डिझेल भडकले; सामान्यांना दिलासा
मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाचा परिणाम अखेर भारतातील इंधन दरांवर दिसू लागला आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी उसळी आली...
