India vs Bangladesh : बांग्लादेशच्या वीजेचा स्वीच भारतातील या उद्योगपतीच्या हातात, 1 हात काढला तर अंधारात बुडतील
India vs Bangladesh Energy Crisis मध्ये भारताच्या वीज पुरवठ्याचा महत्त्व, अदानी पावरचा रोल आणि बांग्लादेशवरील आर्थिक व राजकीय परिणाम. भारताचे वीजवर नियंत्रण बांग्लादेशसाठी लाइफलाइन...
