Chandrapur Mayor Election 2026: धक्कादायक ट्विस्ट! काँग्रेसमधील संघर्षामुळे महापौरपद धोक्यात? 66 जागांच्या गणितात Power Battle
Chandrapur Mayor Election 2026 मध्ये काँग्रेसमधील अंतर्गत वाद, विजय वडेट्टीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर संघर्ष, 66 नगरसेवकांचे संख्याबळ आणि किंगमेकर ठरणाऱ्या पक्षांची सविस्तर माहिती...
