Google Investment in India: विशाखापट्टणममध्ये 88,730 कोटींची ऐतिहासिक गुंतवणूक, 1.88 लाख नोकऱ्या निर्माण होतील – भारताचे डिजिटल भविष्य सशक्त!
Google Investment in India: गुगल आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणममध्ये 88,730 कोटी रुपयांची ऐतिहासिक गुंतवणूक करणार आहे, ज्यामुळे दरवर्षी 1.88 लाख नोकऱ्या निर्माण होतील आणि भारताचे डि...