CCTV Video : छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘बिबट्या’च्या अफवेने खळबळ; व्हायरल व्हिडीओमागचं सत्य समोर
छत्रपती संभाजीनगर : शहरातील उल्कानगरी परिसरात बुधवारी मध्यरात्री घडलेल्या एका घटनेने नागरिकांची अक्षरशः झोप उडाली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या एका प्राण्याच्या व्हिडीओमुळे ‘
