Bullet Train: 5 किमी बोगद्याचे काम पूर्ण, मुंबईतील महत्त्वाचा टप्पा पार!
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात मोठी प्रगती झाली असून, तब्बल २१ किमी लांबीच्या भुयारी बोगद्यापैकी ५ किमी बोगद्याचे खोदकाम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. हा टप्पा विशेषतः मुंबई म...
