‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथ पठणाचा समारोपीय कार्यक्रम अकोटमध्ये उत्साहात संपन्न ,200 रुपयांचा त्याग हा केवळ दान नाही
बौद्ध बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी फक्त 200 रुपये प्रतिमाह आजीवन त्याग करा – अजय घनबहादूर
भव्य ग्रंथदिंडी व वृक्षदिंडीने कार्यक्रमास सुरुवात
अकोट शहरातील लोहारी मार्गावरी...