पुरंदर हादरलं! 3 कामगारांचा मृत्यू – ‘घातक गॅस’ने घेतले जीव, मशरूम कंपनीतील धक्कादायक सत्य
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. बेलसर गावातील एका मशरूम उत्पादन करणाऱ्या कंपनीत ड्रेनेज आणि टाकी साफ करण्यास...
