8th Pay Commission: पोस्टमनचा पगार 4 पट वाढणार? 25,500 वरून 1.12 लाख – मोठी खुशखबर!
केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा आठवा वेतन आयोग (8th Pay Commission) सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. विशेषतः टपाल विभागातील कर्मचाऱ्यांसाठी ही बातमी मोठा ...
