“42 फायटर जेट्सचा दावा खरा की खोटा? मेजर गौरव आर्यांचा ट्रम्पला जोरदार आव्हान”
मौका सबको मिलता है… 42 विमानांच्या दाव्यावरून मेजर गौरव आर्यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना थेट सवाल, सोशल मीडियावर खळबळ
जगातील राजकीय आणि संरक्षण क्षेत्रातील चर्चांना नेहमीच वेगळीच धार...
