छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना: हायकोर्ट वकिलाची निर्घृण हत्या, क्लायंट भेटीच्या बहाण्याने बोलावून घात?
छत्रपती संभाजीनगर शहरात बुधवारी रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण कायदेशीर वर्तुळात खळबळ उडाली आहे. उच्च न्यायालयात वकिली करणारे ४९ वर्षीय मिथुन भास्कर यांचा गांधेली फाट...

