८वीतील सर्वेश मायंगडेचे अद्भुत धाडस! 43 हजारांच्या चोरीचा पर्दाफाश, पोलिसांकडून 5 हजारांचे बक्षीस
८वीतील सर्वेश मायंगडेचा ऐतिहासिक पराक्रम! 43 हजारांच्या चोरीचा पर्दाफाश; धाडसी विद्यार्थ्याला 5 हजारांचे पारितोषिक
रत्नागिरी : आजच्या काळात चोरी, फसवणूक आणि गुन्हेगारीच्या घटना सा...
