इंधन दरवाढीचा दुसरा झटका ! प्रीमियम पेट्रोल 11 रुपयांनी महागलं; वाहनधारकांच्या खिशाला झळ
देशभरातील वाहनधारकांसाठी पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम आता थेट भारतीय बाजारपेठेवर दिसू लागला असून, प्रीमियम इंधनाच्या किमतीत मोठी वाढ कर...
