“ज्ञान मंदिरातच लाजिरवाणी घटना! पातुर तालुक्यात सहाय्यक शिक्षिकेचा विनयभंग; आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल”
पातुर तालुक्यातील शाळेत धक्कादायक प्रकार
पातूर, पातुर पंचायत समिती अंतर्गत आलेगाव केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सस्ती येथे एका सहाय्यक शिक्षकानेच महिला सहाय्यक शिक्षिकेचा ...
